मंदिरात कसे याल?

श्री राजा भर्तृहरिनाथ महाराज मंदिरापर्यंत पोहोचण्याचे संपूर्ण मार्गदर्शन

📍
पवित्र श्री क्षेत्र

श्री राजा भर्तृहरिनाथ महाराज

हरंगुळ, ता. गंगाखेड,
जि. परभणी, महाराष्ट्र

प्रवासाचे मार्ग

🚗

कार / चारचाकीने

स्वतःच्या वाहनाने मंदिरापर्यंत सहज पोहोचता येते. आपल्या सोयीच्या मार्गाने हरंगुळकडे येऊन मंदिराच्या ठिकाणी पोहोचता येईल. जर स्वतःची कार नसेल तर गंगाखेड वरून प्रायव्हेट गाड्या उपलब्ध आहेत.

मार्ग पहा
🏍️

बाईक / दुचाकीने

दुचाकीने येणाऱ्या भाविकांसाठी Google Maps च्या मदतीने मंदिराचे स्थान शोधून थेट मार्गदर्शन घेता येईल.

मार्ग पहा
🚌

बसने

गंगाखेडहून हरंगुळकडे येण्यासाठी लालपरी बस उपलब्ध आहेत. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी अशा ३ वेळा बस फेऱ्या चालू असतात किंवा इतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करता येतो.

मार्ग पहा
🚆

रेल्वेने

रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठी थेट हरंगुळपर्यंत रेल्वे उपलब्ध नाही. त्यामुळे योग्य जवळच्या रेल्वे स्थानकावर, म्हणजे गंगाखेड येथे उतरावे लागेल. पुढे स्थानिक वाहन किंवा बसच्या सहाय्याने मंदिराकडे जाता येईल.

मार्ग पहा
📢

महत्त्वाची सूचना

मंदिरात येण्यापूर्वी प्रवासाचा मार्ग, वाहतुकीची उपलब्धता आणि स्थानिक परिस्थिती याची माहिती घेऊन प्रवास करावा. हरंगुळला येण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. Google Maps च्या मदतीने तुमच्या लोकेशनवरून योग्य आणि सोपा मार्ग तपासा.

मंदिराचे स्थान